सावंतवाडी शहरात नव्याने अजून १२ ॲम्बुलन्स दाखल…

एका राजकीय नेतृत्वाचा या ॲम्बुलन्स मागे सहभाग..

सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये अलीकडेच एका युवा नेतृत्वाकडून सहा ॲम्बुलन्स जनसेवेसाठी देण्यात आल्यानंतर आता याच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा एका मोठ्या राजकीय नेतृत्वाकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 12 ॲम्बुलन्स दाखल झाल्या आहेत. शहरात दाखल झालेल्या या ॲम्बुलन्स सर्वांचे लक्ष वेधून घेत या ॲम्बुलन्स आणण्यामागे एका मोठ्या राजकीय नेतृत्वाचा हात असल्याचेही पुढे आले आहे.

You cannot copy content of this page