आमदार वैभव नाईक यांनी घेतले आरोंदा येथील निवासस्थानी स्थापित बाप्पाचे दर्शन…!
कुडाळ : आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. सर्व गणेशभक्तांच्या सुखसमृद्धीची कामना त्यांनी गणपती बाप्पांकडे केली.कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक, मुलगा…
