देवगड शेठ म.ग.हायस्कूलमध्ये महावाचन उत्सव संपन्न…!

⚡देवगड ता.०९-: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ‘ महावाचन उत्सव ‘ सन २०२४ तालुकास्तर ग्रंथप्रदर्शन शेठ .म. ग . हायस्कुल देवगड येथे संपन्न झाला . देवगड शिक्षण विभाग तथा गट संसाधन केंद्र पं .स. देवगडच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महावाचन उत्सवाच्या निमित्ताने जेष्ठ कवियेत्री अनुराधा दिक्षित , मराठी भाषा अभ्यासक संजीव राऊत व एन ,…

Read More

वेंगुर्ल्यातील ४६ भजन मंडळांना साहित्य संचाची भेट…

भाजपा नेते संदिप गावडे यांचा उपक्रम.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: भाजप हा आध्यात्मिक गोष्टींशी निगडीत आहे. त्यामुळे पंतप्रधानांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वच नेते धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात. म्हणून पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आपण स्वखर्चाने भजन साहित्य देत असल्याचे प्रतिपादन भाजपाच नेते संदिप गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.

Read More

जनतेच्या समस्या जाणुन घेऊन त्यांचे निराकरण करा…

जिल्हाधिकारी अनिल पाटील: विभाग प्रमुखांशी बैठक संपन्न.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: शासन जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. स्थानिक पातळीवर अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले.

Read More

भाजप नेते राजन तेली यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या घरी गणेश दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०९-: भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मालवण येथील संतोष लुडबे यांच्या घरी उपस्थिती दर्शवली.

Read More

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतले मुंबई पदवीधर संघाचे आम. अनिल परब यांच्या बाप्पाचे दर्शन…!

⚡कणकवली ता.०९-: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई पदवीधर संघाचे आमदार मा.श्री. अनिल परब यांच्या हरकुळ खुर्द या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दर्शन घेतले. यावेळी मुंबई पदवीधर संघाचे आमदार अनिल परब यांचा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी समीर सावंत, पराग म्हापसेकर आदी उपस्थित होते….

Read More

नांदगावच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांना नियुक्ती प्रदान…!

⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील नांदगाव पोलीस पाटील पदी नांदगाव येथील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली होती. आज गणेश चतुर्थी दिवशीच उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या कडून प्राप्त झालेल्या नियुक्ती पत्र कासार्डे पोलीस दूर क्षेत्राचे पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी प्रदान केले आहे. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पत्रकार तथा…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणरायाचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०९-: उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे शिक्षणमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. महाराष्ट्रासमोरील विघ्ने दूर कर, जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थना केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते.

Read More

माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यावर संदेश सावंत, समीर नलावडे यांनी घेतले गणेशदर्शन…

⚡कणकवली ता.०९-: माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यावर विराजमान श्रीगणेशाचे दर्शन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतले. आमदार नितेश राणे यांनी संदेश सावंत समीर नलावडे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत केले. लोकसभेच्या अत्यंत महत्वपूर्ण लढतीत ठाकरे सेनेला कोकणातून हद्दपार…

Read More

सावंतवाडीत राष्ट्रीय कामगार संघटनेतून कर्मचारी एसटी कामगार सेनेत…

एस.टी. कामगार सेनेचा झंझावात:अनुप नाईक यांच्यासह सावंत, धुरी आणि पुनाळेकर यांचा सत्कार.. ⚡कुडाळ ता.०९-: शिवसेना उबाठा प्रणित कामगार सेनेच्या कार्याने प्रेरित होऊन शिवसेना शिंदे गटाच्या सावंतवाडी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी कामगार सेनेत प्रवेश केला. यावेळी संपकाळात मोलाची कामगिरी बजावलेले कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, तालुकाप्रमुख आबा सावंत, विभागीय सचिव आबा धुरी तसेच संजीव पुनाळेकर यांचा सत्कार…

Read More

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील गणरायांचे घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.०८-: माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांनी आज सावंतवाडी शहरासहित तालुक्यात दौरा करत गणरायांचे दर्शन घेतले समर्थकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरात आले असता आशिष सुभेदार यांनी त्यांचे स्वागत करत शहरातील तसेच तालुक्यातील श्री माजी आमदार उपरकर यांनी समर्थकांसहित कार्यकर्ते हितचिंतक व मान्यवरांच्या घरी जात गणरायांचे दर्शन घेतले यावेळी आशिष सुभेदार…

Read More
You cannot copy content of this page