सुहासिनी भिसे यांचे अल्पशा आजाराने निधन…

सावंतवाडी : शहरातील उभाबाजार येथील रहिवासी व कै. मुरलीधर भिसे यांची पत्नी श्रीमती सुहासिनी मुरलीधर भिसे (वय 83) यांचे आज रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सुप्रसिद्ध छायाचित्रकार व राष्ट्रीय काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अरुण भिसे यांच्या त्या मातोश्री होत तर छायाचित्रकार अनिल भिसे यांच्या काकी, जतिन भिसे यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित…

Read More

सुहासिनी भिसे यांचे अल्पशा आजाराने निधन…

सावंतवाडी : शहरातील उभाबाजार येथील रहिवासी व कै. मुरलीधर भिसे यांची पत्नी श्रीमती सुहासिनी मुरलीधर भिसे (वय 83) यांचे आज रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सुप्रसिद्ध छायाचित्रकार व राष्ट्रीय काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अरुण भिसे यांच्या त्या मातोश्री होत तर छायाचित्रकार अनिल भिसे यांच्या काकी, जतिन भिसे यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित…

Read More

मालवणात स्वीफ्ट कार व रिक्षा यांच्यात धडक…

रिक्षेतील प्रवासी महिलेसह दोघे गंभीर जखमी.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील सागरी महामार्गावर आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारच्या धडकेने रिक्षा थेट रस्त्यालगतच्या मळ्यात कलंडल्याने रिक्षेतील प्रवासी महिला वर्षा भालचंद्र नागवेकर (वय ५१) (रा कुडाळ बिबवणे) या महिलेच्या डोक्यास तर भालचंद्र नारायण नागवेकर हे गंभीर…

Read More

दोडामार्गात संदीप गावडे यांच्या माध्यमातून ३० भजन मंडळांना भजन साहित्य संच वाटप…

दोडामार्ग : भारतीय जनता पार्टी व संदिप गावडे यांच्या मार्फत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप सूरू आहे. दोडामार्ग तालुक्यातील 30 भजनी मंडळांना संदीप गावडे यांच्या हस्ते प्रोत्साहनपर भजनी साहित्य वाटप करण्यात आले. दोडामार्ग भारतीय जनता पार्टी कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तालुका अध्यक्ष सुधीर दळवी, युवा…

Read More

सावंतवाडीत दीड दिवसांच्या गणरायाला निरोप…

सावंतवाडी : शहरात दीड दिवसांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या लाल राज गणपतींनाही राजघराण्याच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला शनिवारी प्रारंभ…

Read More

गोव्याचे आमदार जीत आरोलकर यांच्या निवासस्थानी जाऊन विशाल परब यांनी घेतले गणेशाचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.०८-: गणेशोत्सवाच्या पवित्र निमित्ताने गोव्याचे आमदार श्री जीत आरोलकर, यांच्या निवासस्थानी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल यांनी भेट देत भेट गणपती बाप्पाची भक्तिभावाने आराधना केली. या भेटी दरम्यान त्यांनी मित्रत्व, बंधुभाव, आणि सामाजिक एकतेचे महत्व अधोरेखित केले. गणेशोत्सव हा भारतातील सर्वाधिक साजरा केला जाणारा सण असून, तो केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक आणि…

Read More

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा येथील गणरायाला चांदीच मुकुट अर्पण…!

⚡सावंतवाडी ता.०८-: कोकणातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा येथील गणरायाला चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. यंदा या मंडळाचे ११९ वे वर्ष आहे. या निमित्ताने गणराया चरणी अँड. संकेत अभय नेवगी व संदेश अशोक नेवगी यांच्याकडून हा चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. पुढील २१ दिवस या ठिकाणी मोठा उत्साह असणार आहे….

Read More

अक्षय साईल यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींना शोधण्यास पोलीस अपयशी…

भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग गुरुवार पासून छेडणार बेमुदत उपोषण सावंतवाडी दि – ०८:- अक्षय जर्नादन साईल याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यास पोलिस अपयशी ठरल्याने पोलिस निरीक्षक सावंतवाडी यांच्या कार्यालया समोर भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग गुरुवार १२ सप्टेंबर पासून बेमूदत उपोषणास छेडणार आहेत. दरम्यान कोलगाव भोम वाडी येथील अक्षय जनार्दन साहिल यांच्या…

Read More

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन…

⚡ओरोस ता.०८-: शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात…

Read More

जागतिक कृषी मंच मंडळावर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची नियुक्ती…

मालवण दि प्रतिनिधीजागतिक स्तरावर कृषी विकासाला चालना देण्यासाठी कार्य करणाऱ्या जागतिक कृषी मंच (WAF) या मंडळावर मालवणचे सुपुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभू यांच्या निवडीबाबत बोलताना WAF चे चेअरमन रुडी रॅबिंज यांनी प्रभू यांचे कौशल्य हे शेतीचे भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करीत कृषी क्षेत्रातील प्रमुख भागधारकांना एकत्र…

Read More
You cannot copy content of this page