त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडीत दीपोत्सव साजरा करा…

बबन साळगावकर: प्रत्येक घरातून किमान पाच पणत्या लावण्याची आवाहन..

⚡सावंतवाडी ता.११-: त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये नागरिकांनी दिपोत्सव साजरा करावा.त्यासाठी सर्व माता- भगिनींनी प्रत्येक घरातून किमान पाच पणत्या लावाव्यात,असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.

You cannot copy content of this page