मालवण (प्रतिनिधी)
मालवणातील रेवतळे भागात चंडिका मांड येथे देवी चंडिका मातेला साकडे घालून महाविकास आघाडीचे उमेदवार आम. वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आम. वैभव नाईक यांना रेवतळे भागातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदार केणी, नितीन वाळके, माजी नगरसेविका शीला गिरकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशरप्रमुख उमेश मांजरेकर, शाखाप्रमुख पॉली गिरकर, जया कोळंबकर, आप्पा कोळंबकर, किरण हिर्लेकर, प्रविण आंबेरकर, राजू आंबेरकर, सचिन कांबळी, बाळा आंबेरकर, प्रदीप मयेकर, सदा मडये, महेश मडये, बाया मडये, बाळू परुळेकर, रश्मी परुळेकर, दिलीप हडकर, विलास परुळेकर, साई वाघ, गणपत खोर्जे, शिरसेकर, राजू पराडकर, बाबू खोत, शशी खोत, टेमकर, भाऊ वाईरकर, प्रवीण आंबेरकर, नीतेश नरे, सर्वेश लुडबे, अक्षय मांजरेकर, एकनाथ कांबळी, चंद्रशेखर मडये, आकाश मडये, मिलिंद शिंदे, वीरेंद्र पाटील, बाबू मांजरेकर, सुरेश मडये, सुमेध मांजरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
