लोकसभेच्या निवडणुकीत महेंद्र सांगेलकर यांनी घेतलेली मेहनत ही काँग्रेसला सावंतवाडी मतदारसंघात उभारी देणारी ठरेल…

विनायक राऊत: आजच्या काँग्रेसच्या बैठकीला मिळालेला प्रतिसाद राजन तेली यांच्या विजयाची नांदी ठरेल..

⚡सावंतवाडी ता.१०-: काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेली मेहनत ही येणाऱ्या काळात काँग्रेसला सावंतवाडी मतदारसंघात उभारी देणारी ठरेल असे गैरउद्गार माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सावंतवाडी काँग्रेसच्या बैठकीत काढले

दरम्यान महेंद्र सांगेलकर हे काँग्रेसचे तळमळीचे कार्यकर्ते आज त्यांनी भरवलेली बैठक ही राजन तेली यांच्या विजयाची नांदी ठरू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर सांगेलकर यांच्या धडपडीनी काँग्रेस मध्ये झालेली पोकळी ते भरून काढतील असे त्यांनी गैरोदगार यावेळी काढले.

You cannot copy content of this page