Headlines

अमोल सावंत-मोर्ये यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡बांदा ता.१०-: बांदा आंगडीवाडी येथील अमोल पांडुरंग सावंत-मोर्ये (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने काल (शनिवारी) दुपारी दुःखद निधन झाले. ते येथील श्री देव बांदेश्वर मंदिरात नित्य सेवेसाठी कार्यरत होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.
फोटो :-
पासपोर्ट.

You cannot copy content of this page