नाशिकच्या राज्य मास्टर गेम क्रीडा स्पर्धेत मालवणच्या स्नुषा सौ क्षमा रेडकर यांची चमकदार कामगिरी…!
⚡मालवण ता.२९:-नाशिक येथे झालेल्या ५ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर गेम क्रीडा स्पर्धेत मुंबई गोरेगावस्थित मूळ म्हापसा गोवाच्या रहिवाशी सौ क्षमा (वंदना) मधुकर रेडकर यांनी नेत्रदीपक कामगिरी करत चार सुवर्णपदक प्राप्त केली आहेत . या स्पर्धेत सौ रेडकर यांना नॅशनल चॅम्पियनशिप देऊन सन्मानित करण्यात आले सौ क्षमा रेडकर या मालवणच्या स्नुषा आहेत नाशिक येथील मीनाताई ठाकरे…
