पाकीट चोरणाऱ्या परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी पकडले…
⚡बांदा ता.३०-: आज सोमवार आठवडा बाजारात कट्टा कॉर्नर येथे गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरणाऱ्या परप्रांतीय युवकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चार युवकांची टोळी बाजारात फिरत होती, मात्र एकाला ताब्यात घेतल्यानंतर इतरांनी तेथून पळ काढला. बांदा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना सोडून दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.आज आठवडा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी…
