सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पार केला व्यवसायाचा ६ हजार कोटींचा टप्पा…
अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती:जिल्हा बँकेचा आताचा प्रगतीचा वेग राज्यात सर्वाधिक.. ⚡ओरोस ता.०२-: ३१ मार्च २०२४ अखेर जिल्हा बँकेचा एकूण व्यवसाय ५३९१ कोटी रुपये एवढा होता. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यात बँकेने ६३४ कोटींची व्यवसायामध्ये वाढ केली आहे. परिणामी बँकेने सहा हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. बारा महिन्यांचे उद्दिष्ट बँकेने केवळ…
