Headlines

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.०२-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमा अंतर्गत, वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा. एम. बी. बर्गे यांनी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना असे सांगितले की वाचन ही निरंतर घडण्याची प्रक्रिया आहे . ती व्यक्तीमत्वास सर्वार्थाने आकार देत असते. लिहिणाऱ्याच्या हेतू नुसार वाचणाऱ्याच्या तयारी प्रमाणे होणारे अर्थांचे आकलन…

Read More

मातेचे आणि शाळेचे ऋण विसरून चालणार नाही…

डॉ. विजय नारिंग्रेकर:टोपीवाला हायस्कुलचा ताम्रपट व मानपत्र वितरण सोहळा संपन्न.. ⚡मालवण ता.०२-: मातेची ममता आणि शाळेचे अंगण विद्यार्थ्यांना संस्कारमय जीवन जगण्याची भाषा शिकविते. मातेचे आणि शाळेचे ऋण कधीही विसरून चालणार नाही. दातृत्वाची संधी मिळाली तर नेहमीच हात पुढे ठेवावा. आयुष्याच्या उतार वयात आपण कोण होतो? आणि कशामुळे आणि कोणामुळे घडलो? याची जाणीव ठेवल्यास टोपीवाला हायस्कूलच्या…

Read More

हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत. विद्यालय येथे रस्ता सुरक्षा आणि सायबर क्राईम चे मार्गदर्शन…

⚡कणकवली ता.०२-: येथील कॉलेज कणकवली कनिष्ठ महाविद्यालय + दोन स्तर तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत विद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा दरम्यान पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे व आपले पालक व मित्रमंडळींना याबाबत माहिती द्यावी. ऑनलाइन…

Read More

राज्यातील बांधण्यात येणारे बंदरे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, कालमर्यादेत पुर्ण करावेत…

बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचना:पुढील 100 दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा.. ⚡मुंबई,दि.०२-: राज्य शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणारे बंदराचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत करावीत यासाठी अधिकार्यांनी दक्ष रहावे , गुणवत्तेत तडजोड खपवून घेतले जाणार नाही, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास…

Read More

रजत तोरसकरची खेलो इंडिया आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड…

⚡मालवण ता.०२-: सटणा मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या टेबल टेनिस खेळाच्या राष्ट्रीय विभागीय स्पर्धेत मालवणचा सुपुत्र रजत ज्योती रविकिरण तोरसकर व त्याच्या संघाने संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना या संघाने रौप्य पदक मिळविले असून यामुळे त्यांची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम विद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे रजत याची दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी तसेच खेलो इंडिया स्पर्धेसाठी…

Read More

डांगमोडे गावातील माकडांच्या बंदोबस्तासाठी पिंजरे बसविण्याची मागणी…

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुक्यातील मर्डे डांगमोडे वाडीत माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून माकडांकडून शेतीचे व फळझाडांचे नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डांगमोडे वाडीत ठिकठिकाणी पिंजरे बसविण्यात यावेत, अशी मागणी पोलीस पाटील शशांक ठाकूर यांनी सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्याकडे निवेदनातद्वारे केली आहे. मर्डे डांगमोडे वाडीत गेल्या काही वर्षात काळ्या तोंडाची व लाल तोंडाची…

Read More

ठाकरे शिवसेनेच्या दणक्यानंतरकुडाळ-बाव मार्गाचे काम मार्गी…

तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी छेडले होते आंदोलन.. कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील कुडाळ ते बाव या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर नवीन वर्षापासून सुरुवात झाली आहे. याप्रकरणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मागील आठवड्यात धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून नवीन वर्षी म्हणजे १ जानेवारी…

Read More

नागपूर – मडगाव एक्सप्रेसचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडीत जोरदार स्वागत…

⚡सावंतवाडी ता.०२-: दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रवासी संघटना सावंतवाडीच्या लढ्याला यश मिळताना दिसत असून त्याचाचं एक भाग म्हणून नागपूर – मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला.आज ही ट्रेन पहिल्यांदाच सावंतवाडी स्थानकात थांबली, या एक्सप्रेस गाडीचे आज सायंकाळी सावंतवाडी रेल्वे येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या वतीने गाडी समोर श्रीफळ फोडून…

Read More

स्वानंदी परिवारचा स्नेहमेळावा बुधवारी…

⚡बांदा ता.०२-: बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळच्या सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या स्वानंदी परिवारचा स्नेह मेळावा गेली दोन वर्षे बांदा येथे आयोजित करण्यात येत असून या मेळाव्यास सेवानिवृत्तांची लक्षणीय उपस्थिती असते. या वर्षीचा स्वानंदी परिवारचा स्नेहमेळावा बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. येथील आनंदी मंगल कार्यालय येथे सोहळा…

Read More

वैज्ञानिक दृष्टिकोनच तुम्हाला आत्मनिर्भय बनवेल…

राजेंद्र मगदूम:अंनिस आणि कुडाळ पोलिस ठाण्यातर्फे पोलिस पाटील जनजागृतीपर कार्यशाळा.. ⚡कुडाळ ता.०२-: समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी सारख्या ‘अनिष्ट’ अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान होत आहे. अनेक बळीही गेले आहेत. यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि जादूटोणा करणाऱ्यांनी भोंदू लोकांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा केला. मात्र लोकांमध्ये या कायद्याचा…

Read More
You cannot copy content of this page