सेवानिवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर बेपत्ता…!
⚡सावंतवाडी ता.०३-: सेवानिवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर हे बेपत्ता झाले असून याबाबत कुटुंबियांकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. गणपत शिरोडकर हे मळगाव येथील रहिवासी असून ब्रीजच्या बाजूला त्यांचे घर आहे. सकाळी सात वाजता घरातून मॉर्निंग वॉकसाठी ते निघून गेले ते अद्यापही घरी परतले नाही. कुटुंबियानी याबाबत सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये नापताची तक्रार दाखल केली आहे. सावंतवाडी पोलीस…
