मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.०३-: मालवण मधील मनसेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन पक्षप्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले. प्रवेश कर्त्यांमध्ये हर्षद परब, सागर वराडकर, भारती वाघ, भाग्यश्री लाकडे, मनुजा वारंग, रेणुका लाड, कुणाल धुरत, सिद्धेश घोगळे यांचा समावेश आहे. परशुराम उपरकर यांनी…

Read More

लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीचे सरकार येणार…

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला विश्वास मालवण दि प्रतिनिधी : सर्व लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा गतिमान विकासाचे व सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे महायुतीचे सरकार येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तीनही लोकप्रिय उमेदवार मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होतील. असा ठाम विश्वास भाऊबीज उत्सवाच्या निमित्ताने…

Read More

निळेली-धनगरवाडी येथे निलेश राणे यांची भेट…!

कुडाळ : तालुक्यातील निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले व धनगर बांधवांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी धनगर समाज बांधव सिताराम जानकर, दीपक खरात यांनी उमेदवार निलेश राणे यांचे स्वागत केले. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, भाई…

Read More

मळगावात बीएसएनएल मोबाईल नेटवर्क कोलमडला…!

⚡सावंतवाडी ता.०३-: गेले तीन दिवस मळगाव येथे बीएसएनएल ग्राहकांना नेट व नेटवर्क नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहेत. बीएसएनएल नेट असलेल्या काही शाळांमध्ये ऑनलाईन कामे प्रलंबित राहिली आहेत. ग्रामीण भागात ऑनलाइन कामे करणाऱ्यांना याचा फटका बसला आहे. ग्राहकांना बीएसएनएल मध्ये सीमकार्ड परीवर्तीत करून चांगली सुविधा देता येत नसेल तर बीएसएनएल सिमकार्ड चा काय फायदा? असा…

Read More

ऐन हंगामात कुडाळ-पुणे बस रद्द…!

कुडाळ : कुडाळ आगाराच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभाराचा फटका आज पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. कंडक्टर नसल्याने फेरी आज सकाळी 6.45 वाजता सुटणारी कुडाळ-पुणे फेरी रद्द करण्यात आली. आरक्षण करूनसुद्धा ऐन हंगामातील रोजची फेरी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. प्रवाशांनी कुडाळ एसटी आगारच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.कुडाळ-पुणें ही सकाळी 6.45 वाजता…

Read More

मळगाव येथील ७३ वर्षीय वृद्ध बेपत्ता…!

सावंतवाडी ता.०३- : मळगाव कुंभार्ली (वेत्ये मार्गानजीक) येथील ७३ वर्षीय वृद्ध आज सकाळपासून घरातून बेपत्ता झाले असून त्यांचा मोठ्या प्रमाणात शोध सुरु आहे. मोहन सोनुर्लेकर असे त्यांचे नाव असून त्यांचे पुतणे मिलिंद सोनुर्लेकर हे त्यांना सकाळी चहा घेऊन गेले असता ते घरात आढळून आले नाहीत. दरम्यान त्यांचा शोध सुरु आहे. संबंधित व्यक्ती कोणाला आढळून आल्यास…

Read More

घरासमोरील बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत ते बाकीचा विकास काय करणार…?

निशांत तोरसकर: आमदारांनी निधी खर्च करण्यास कानाडोळा केल्याचा ही केला आरोप… ⚡सावंतवाडी ता.०३-: गेल्या पंधरा वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात विद्यमान आमदारांना आपल्या निवासस्थानासमोर असणाऱ्या अखेरच्या घटका मोजणाऱ्या बसस्थानकाचे प्रश्न मार्गी लावू शकले नाही. ते बाकीचा विकास काय करणार असा टोला लगावत, आता विकासासाठी आमदार बदलण्याची गरज असल्याचे युवा सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी आवाहन केले…

Read More

सुर्यकांत आडेलकर आणि महेंद्र डूबळे यांनी रक्तदान करत वाचवले दोन महिलांचे प्राण…

सावंतवाडी: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर यांनी ओरोस येथे व महेंद्र डुबळे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय जात रक्तदान करत रूग्णांना जीवनदान दिले. भाग्यश्री राऊत आणि श्रीदेवी तेरसे या महिला रुग्णांना जीवदान दिले.अत्यंत तातडीने दुर्मिळ O निगेटिव्ह या रक्ताची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून धाव घेत पवित्रदान केलं.यासाठी ओ निगेटिव्ह…

Read More

शिरोडा वेळागर समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या बेळगाव येथील पर्यटकाचा बुडून मृत्यू…

वेंगुर्ले :शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला बेळगाव येथील पर्यटक याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. विनायक शिंदे वय ४४ रा.बेळगाव असे त्याचे नाव आहे.सध्या दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी सिंधुदुर्गात आले होते. हे सर्व सकाळी शिरोडा वेळागर येथील बीज वर पोहोचले. तेथील समुद्राच्या लाटा पाहून…

Read More

हरकुळ बुद्रुक शेख वाडी येथील मुस्लिम समाजाच्या असंख्य महिला कार्यकर्त्यानी भाजप पक्षांमध्ये केला प्रवेश…!

⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील हरकुल बुद्रुक शेख वाडी येथील उबाठा गटाची आसमा पटेल, नसरीन इमरान शेख, रसाई उमर शेख, अबिदा नासिर पटेल, रशिदा बशीर पटेल, शांताबाई दशरथ पवार, सायली धुतरे, शबाना पठाण अशा महिला कार्यकर्त्यानी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे…

Read More
You cannot copy content of this page