१० ऑगस्टला सावंतवाडीत भव्य ‘हर घर तिरंगा’ यात्रा…
पाच ते सहा हजार नागरिकांच्या सहभागाचे नियोजन: भाजप जनसंपर्क कार्यालयात बैठक संपन्न.. ⚡सावंतवाडी, ता.०१-: केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १० ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात अभियानाच्या संघटनात्मक नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत यात्रेचे नियोजन, विविध जबाबदाऱ्यांचे वाटप आणि व्यापक…
