भाजपची ‘ती’ कृती निषेधार्ह…
मंदार शिरसाट:माझ्यासाठी विषय संपला; आता लक्ष्य कुडाळच्या विकासाकडे.. कुडाळ : महाविकास आघाडीच्या कुडाळमधील लोकनियुक्त नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेण्याची भाजपाची कृती निषेधार्ह आहे. पण माझ्यासाठी तो विषय कालच संपला आहे. टीकाटिपणी करण्यात आणि आरोप प्रत्यरोपात मला काडीचाही रस नाही. शहराच्या विकासासाठी मी अखेरपर्यंत झटत राहणार आहे. असे युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी प्रसद्धीस…
