विद्या मंदिर वैभववाडीला प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

⚡वैभववाडी ता.१३-: बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव जिल्हास्तरीय लहान गट समुहनृत्य स्पर्धेत- पी.एम.श्री.दत्त विद्या मंदिर वैभववाडी चा प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल वैभववाडी संभाजी चौकात विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल साहेब, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शेळके उपाध्यक्ष या धावले बौद्ध सेवा संघाचे सचिव रवींद्र पवार पत्रकार महेश रावराणे मारुती कांबळे थांबायचे पोलीस पाटील रुपेश कांबळे नंदू घुले मुख्याध्यापक दिनकर केळकर उपशिक्षिका मनीषा साठे अहिल्या लांडगे शाळा व्यवस्थापन समिती, सदस्य पालक, शिक्षक आदीने विद्यार्थ्यांचे अभिनंदं केले .

You cannot copy content of this page