वीणा मारुतीराव पुजारी यांनी स्वीकारला सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार…
⚡ओरोस ता.०२-: सिंधुदुर्ग पत्तन विभागाच्या कार्यकारी अभियंता वीणा मारुतीराव पुजारी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून त्यांनी १ एप्रिल पासून कार्यभार स्वीकारला आहे. कणकवली पिडब्ल्युडीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर कणकवली पिडब्ल्युडीचे कार्यकारी अभियंता पद रिक्त होते. या रिक्त असलेल्या कार्यकारी…
