मालवण दि प्रतिनिधी
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आयोजित राम उत्सव आणि हनुमान जयंती निमित्त शुक्रवारी रामेश्वर मंदिर येथे ११ एप्रिल रोजी राम गीतावर आधारित भव्य खुली एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.प्रथम येणाऱ्या १५ स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे.
यासाठी प्रथम पारितोषिक
रोख रुपये ७०००/- व चषक,द्वितीय पारितोषिक :
रोख रुपये ५०००/- व चषक,तृतीय पारितोषिक रोख रुपये ३०००/- व चषक ,उत्तेजनार्थ प्रथम रोख रुपये २०००/- व चषक, उत्तेजनार्थ द्वितीय रोख रुपये १०००/- व चषक देण्यात येणार आहे.अधिक माहिती साठी संपर्क बाबू : ९४२१५७४७००.
तेजस्विता : ९४०४४५७८३५.
रुपेश : ९४२००८०४०४.
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आचरा येथे हनुमान जयंती निमित्त नृत्य स्पर्धा…
