नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजपच्या वतीने जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन…

महेश सारंग: स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे केले आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०१-: नारायण राणे यांच्यात ७४ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुका भाजपच्या वतीने खुली पुरुषांची जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे.याबाबतची माहिती जिल्हा भाजप चिटणीस महेश सारंग यांनी आज येथे दिली. ही स्पर्धा दिनांक ६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.तरी जिल्हातील स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page