मालवण शहरातील नादुरुस्त रस्त्यांचे १५ ऑगस्टपूर्वी डांबरीकरण करा…
अन्यथा आंदोलन:सुरेश बापर्डेकर यांचा इशारा.. ⚡मालवण ता.०४-:मालवण नगरपरिषद हद्दीतील अनेक प्रमुख रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाले असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील सर्व खराब रस्त्यांचे १५ ऑगस्टपूर्वी दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा कोणतीही सूचना न देता मालवण नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जागरूक नागरिक सुरेश बापर्डेकर…
