Headlines

वेंगुर्ले तुळस घाटीत वळणावर रिक्षा पलटी होऊन अपघात…

महिला गंभीर जखमी : दोन लहान मुले सुदैवाने बचावली.. वेंगुर्ले : प्रतिनिधीवेंगुर्ले तालुक्यातील तुळस घाटी येथे वेंगुर्लेच्या दिशेने जाताना रिक्षाचे ब्रेक फेल होऊन रिक्षा पलटी झाली. यात असलेल्या एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा- बांबुळी येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर रिक्षा मधील दोन मुले मात्र…

Read More

चिंदर येथील ब्राह्मणदेव मंदिरात ११ रोजी धार्मिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.०९-:मालवण तालुक्यातील चिंदर- हडकरवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिरात रविवार, ११ मे रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती, १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता भजने, रात्री १० वाजता ब्राह्मणदेव नाट्य मंडळ, चिंदर सडेवाडी निर्मित ‘चांदणे शिंपीत जा’ नाटक सादर होणार आहे….

Read More

मालवण भैरवी मंदिरचा २० रोजी वर्धापन दिन…

⚡मालवण ता.०९-:मालवण सोमवार पेठ येथील देवी भैरवी देवालयाचा १६ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. २० मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ८.३० वाजता होम, देवाचा नारळ बदलणे, ११.३० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी २ ते रात्री १० पर्यंत तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता अष्टपैलू कलानिकेतन, मालवण प्रस्तुत…

Read More

सूर्यकांत कुवळेकर यांचे निधन…

कणकवली: कणकवली,तेलीआळी येथील रहिवासी सूर्यकांत धोंडू कुवळेकर(वय ६६) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले.तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा.त्यांच्या पश्चात भाऊ,भावजय,सून,विवाहित मुलगी,जावई,पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा हॉटेल व्यावसायिक सचिन कुवळेकर यांचे ते काका होत.फोटो – सूर्यकांत कुवळेकर

Read More

खडपडे येथे १२ मे पासून ३ दिवस धार्मिक उत्सव ;प्राणप्रतिष्ठा कलशरोहन सोहळा…

आंबोली,ता.९: खडपडे येथील श्री देव मल्लनाथ, सातेरी,भावई,भूतनाथ,वेताळ व लिंग सहपरीवार देवता स्थिर प्रतिष्ठा,श्री देव मल्लनाथ प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा १२ मे ते १४ मे रोजी कार्यक्रम.आयोजित करण्यात आले आहेत.१२ मे सोमवारी,प्रायश्चित,पुण्याहवाहन,जलाधीवास.१३मे रोजी प्राकार शुद्धी,मुख्य देवता स्थापन,वास्तु गृह यज्ञ,पर्याय होम.१४मे रोजी प्राकार शुद्धी,स्थापित देवता पूजन,शिखर स्थापना,देवता स्थिर प्रतिष्ठा,बलिदान,पूर्णहुती,गाऱ्हाणे,आरती,महाप्रसाद.बुधवारी कलशरोहन व मूर्ती प्रतिष्ठापण सोहळा सकाळी ११…

Read More

माझ्या नातवांच्या गोमातेच्या प्रेमामुळे गोशाळा उभारण्याची संकल्पना सुचली…

खा. नारायण राणे:करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे ११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन.. कणकवली : करंजे येथील गोवर्धन गोशाळा ही खरी संकल्पना माझ्या कु. अभिराज, कु. निमिश या दोन्ही नातवांच्या प्रेरणेतुन मिळाली आहे. गोमातेबद्दलच्या त्यांच्या प्रेमामुळे त्यांना गायींना दररोज चारा घालून शाळेला जाण्याची आवड लागली होती. त्यामुळे ही गोशाळा उभारली आहे. या…

Read More

मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.०८-: मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे शुक्रवारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवारी सकाळी ०९.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने मालवणकडे प्रयाण, सकाळी १०.०० वा. राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची पाहणी, १२.०० वा. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व…

Read More

करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन…

कणकवली : करंजे येथील गोवर्धन गोशाळा ही खरी संकल्पना माझ्या कु. अभिराज, कु. निमिश या दोन्ही नातवांच्या प्रेरणेतुन मिळाली आहे. गोमातेबद्दलच्या त्यांच्या प्रेमामुळे त्यांना गायींना दररोज चारा घालून शाळेला जाण्याची आवड लागली होती. त्यामुळे ही गोशाळा उभारली आहे. या गोशाळेचा एकूण परिसर ७० एकरचा असून त्यामध्ये २३ एकरमध्ये ही गोशाळा उभारण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्र…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली सैनिक भरती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार…

आमदार निलेश राणे यांचे आश्वासन:शिवापूर येथील शहीद दहा जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या रणस्तंभाचे झाले आमदार निलेश राणे यांच्याहस्ते अनावरण.. ⚡कुडाळ ता.०८-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद असलेली भारतीय जवानांची सैनिक भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. तसेच माजी सैनिकांच्या कॅन्टींग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील….

Read More

माड्याचीवाडी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

विविध नृत्याविष्कारानी कार्यक्रमात रंगत.. कुडाळ : एस. के. पाटील शिक्षक प्रसारक मंडळ (पाट) संचलित माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्याविष्काराने हा कार्यक्रम रंगतदार ठरला.शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भागिरथ प्रतिष्ठान (झाराप) चे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, एस. पी. के. कॉलेज (सावंतवाडी) चे प्राणी शास्त्र विभागप्रमुख प्रा. गणेश…

Read More
You cannot copy content of this page