सूर्यकांत कुवळेकर यांचे निधन…

कणकवली: कणकवली,तेलीआळी येथील रहिवासी सूर्यकांत धोंडू कुवळेकर(वय ६६) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले.
तेलीआळी येथील सुदर्शन मित्र मंडळाच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा.त्यांच्या पश्चात भाऊ,भावजय,सून,विवाहित मुलगी,जावई,पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा हॉटेल व्यावसायिक सचिन कुवळेकर यांचे ते काका होत.
फोटो – सूर्यकांत कुवळेकर

You cannot copy content of this page