आंबोली-वेंगुर्ला महामार्गावरील सुरक्षिततेसाठी गतिरोधक वेगमर्यादा व फलक लावा…
सौ. सावित्री पालेकर: राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर.. आंबोली आंबोली-वेंगुर्ला या महामार्गावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांचा आणि वाहतूक गतीचा विचार करता रस्त्यावर गतिरोधक (रबर स्ट्रिप) आणि वेगमर्यादा दर्शविणारे फलक बसविण्याची मागणी आंबोलीच्या सरपंच सौ. सावीत्री पालकर यांनी केली आहे. या मागणीसंदर्भातील निवेदन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आंबोली…
