मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणे भोवले…
कंठाळे व हांगे दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई.. कणकवली : देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता मुख्यालय सोडू नये असे आदेश असताना देखील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या दरम्यान राजशिष्टाचारानुसार कोणतेही आदेश नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याप्रसंगी हेलिपॅड वर त्यांचा सत्कार करण्याकरता गेलेले व यापूर्वी लाचलुचपत खात्या अंतर्गत केलेल्या कारवाईत निलंबित करण्यात आलेले…
