अमित इब्रामपूरकर यांचे अल्पशा आजाराने निधन…
⚡मालवण ता.२९-:महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मालवणमधील प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर अमित श्रीकृष्ण इब्रामपूरकर (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने पडवे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या अमित इब्रामपूरकर यांचे इंजिनियरिंग क्षेत्रात प्रभुत्व होते. मालवण तालुका सिव्हिल इंजिनियर असोसिएशनच्या…
