पिंगुळीत रेस्क्यू बोटचे उदघाटन…

कुडाळ : पिंगुळी खोडदेश्वर मंदिर येथे बुधवारी रेस्क्यू बोटचे उदघाटन नायब तहसीलदार श्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
मालवण रेस्क्यु टीमने सर्व ग्रामस्थ व कर्मचारी यांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच अजय आकेरकर, मंडळ अधिकारी श्री गुरव, तलाठी कु. बिरादार मॅडम, पोलीस पाटील सतिश माडये, बाबली पिंगुळकर, ग्राम पंचायत सदस्य शशांक पिंगुळकर, महेश पालकर, मंगेश मसगे, बंड्या पिंगुळकर, ग्रा.प. कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page