उबाठा,इंटक,कामगार संघटनेला भाजप प्रणित सेवा शक्ती संघटनेचा धक्का…
मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत एसटी संघटना पदाधिकारी,कर्मचाऱ्यांनी केला पक्ष प्रवेश.. ⚡कणकवली ता.३१-:उबाठा,इंटक,कामगार संघटना अशा एस.टी. महामंडळाच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेले सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत आणि भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी महासंघ सिंधुदुर्ग मध्ये प्रवेश करण्यात आला.ओम गणेश निवासस्थानी प्रवेश करण्यात आला.प्रवेश करणाऱ्या मध्ये,सिद्धेश खानोलकर कृष्णकांत मोरस्कर सुशील कदम,सूर्यवंशी, हरेश खवणेकर…
