Headlines

बांदा वाफोली रस्त्यावर पाटकर पुलाजवळील रस्त्याचे डांबरी करणला अखेर सुरुवात…!

⚡बांदा ता.०१-: बांदा वाफोली रस्त्यावर पाटकर पुलाजवळील रस्त्याचे आज डांबरीकरण करण्यात आले. अचानक पाऊस सुरु झाल्याने या रस्त्याचे डांबरीकरण रखडले होते. येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी सदरचे काम आज स्वतः पुढाकार घेत पूर्ण केले.याठिकाणी रस्त्याचे काम करताना मातीचा भराव टाकून उंची वाढविण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरु असतानाच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला. पाऊस…

Read More

माणगावात सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ पॅनलची बाजी…

माणगाव हायस्कूल संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणूक:सगुण धुरी पॅनलचा ९ पैकी ७ जागांवर विजय.. ⚡कुडाळ ता.०१-: माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूकित विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलने विरोधी दोन्ही पॅनलना थेट लढतीत धुळ चारत नऊ…

Read More

MIDC बांधत असलेल्या गटारातच बसवली सेप्टिक टॅंक…

नगरसेविका संध्या तेरसे यांची कारवाईची मागणी.. कुडाळ : शहरात एमआयडीसी बांधत असलेल्या चौपदरी रस्त्याच्या गटारातच चक्क नवीन सेप्टिक टॅंक बसविण्यात आली आहे. या घटनेकडे नगरसेविका संध्या तेरसे यांनी लक्ष वेधले आहे. ज्याने ही सेप्टिक टाकी बसविली आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सौ. तेरसे यांनी केली आहे.कुडाळमध्ये एमआयडीसीच्या रस्त्यालगत गटाराचे बांधकाम सुरु असून एक प्रशस्त…

Read More

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील पार्किंग केलेली मोटरसायकल पळवणाऱ्या चोरट्याला केले गजाआड…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी.. ⚡कणकवली ता.०१-: शहरातील उड्डाणपुलाखालील दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरट्यासह चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. देवगड जेटी येथे ही कारवाई करण्यात आली. शहरातील बसस्थानकासमोर उड्डाणपुलाखाली उभी केलेली दुचाकी (एमएच ०७ एन ५८१५) २८ मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली होती. या प्रकरणी…

Read More

देवगड – जामसंडे शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा…!

⚡कणकवली ता.३१-: पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. परंतु शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित असून निधी अखर्चित राहिलेला आहे. त्यामुळे प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. विकासकामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी…

Read More

नावळे ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी…

⚡वैभववाडी ता.३१-: नावळे ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने गावातील कर्तुत्वान दोन महिला सौ साक्षी गुरव व सौ प्रणाली रावराणे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी गटविकास अधिकारी आर डी जंगले, सरपंच सोनल गुरव उपसरपंच…

Read More

गुरांच्या बेकायदा वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी कारवाई…

⚡बांदा ता.३१-:फोंडा (गोवा) येथून सांगली च्या दिशेने केल्या जाणाऱ्या गुरांच्या बेकायदा वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली. यात तीन आयशर टेम्पो व पिकअप टेम्पोत तब्बल ४७ गुरे अक्षरशः कोंबण्यात आली होती. या कारवाईत गुरांसह तीन आयशर टेम्पो व एक पिकअप टेम्पो असा एकूण तब्बल ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे हीच खरी गरज…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन.. ⚡वेंगुर्ले ता.३१-:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय व परोपकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी प्रशासकीय कामकाज उत्तमरीत्या चालविताना आपल्या प्रांतात शांतता, सुव्यवस्था व समृद्धी आणण्यासाठी मोठे काम उभे केले. त्यांचे कर्तुत्व आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

Read More

मालवणात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन..

⚡मालवण ता.३१-:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे साजरी करण्यात आली. काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या मालवण बाजारपेठेतील कार्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, आप्पा चव्हाण, अल्पसंख्यांक सेल…

Read More

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून आरोपी जामीनमुक्त..

ॲड. दत्ताराम राजीव बिले यांचा युक्तिवाद.. कुडाळ : राहत्या झोपडीला आग लावून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून आरोपीत बाळकृष्ण विजय कुबल याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ऍड दत्ताराम राजीव बिले आणि ॲड. हेमांगी वराडकर यांनी काम पाहिले.ऍड. दत्ताराम राजीव बिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ मे २०२५ रोजी आडेली, गावठाण वाडी,…

Read More
You cannot copy content of this page