जुगार खेळताना चौघे ताब्यात…

कोलगाव-कुंभयाळवाडी येथे कारवाई:११ हजाराच्या रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त.. ⚡सावंतवाडी, ता.३१: कोलगाव- कुंभयाळवाडी येथे जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून तब्बल चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ११ हजाराच्या रोख रकमेसह जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Read More

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सैनिक स्कूलचे दैदिप्यमान यश…

⚡सावंतवाडी ता.३१-: ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राज्यभर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात आले. भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करीत असतानाच शाळेचे विद्यार्थी विषयक व गुणवत्ताविषयक कामकाजाचे मूल्यांकन करण्यात आले. पायाभूत सुविधा शासन ध्येय धोरण अंमलबजावणी शैक्षणिक संपादणूक यासाठी गुणांकन करण्यात आले. तज्ञ समस्यांच्या मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन विविध कसोट्यांवर मूल्यांकन केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक,…

Read More

तळेरे येथे हॉटेलमध्ये सापडला वृद्धाचा मृतदेह…

⚡कणकवली ता.३१-:* सायन-मुंबई येथे राहणारे व मूळ गाव भिरवंडे येथील रहिवासी सुभाष वासुदेव राणे (६९) हे २५ मार्च रोजी तळेरे बाजारपेठ येथील एका हॉटेलमध्ये रूम घेऊन राहिले होते. २७ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता ते काम आटोपून रूममध्ये गेले होते. शनिवार, २९ रोजी सकाळी ८:३० वाजता हॉटेलमालक  हे रूम साफसफाई करण्यासाठी गेले असता सुभाष राणे…

Read More

उभादांडा येथील आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद…

वेंगुर्ला प्रतिनिधी – माझा वेंगुर्ला संस्था, प्रा.एस.एन.ओझा फाऊंडेशन आणि मॅनकाईंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभादांडा येथील आरोग्यधाम येथे २१ मार्च रोजी आयोजित मोफत हृदयविकार आरोग्य तपासणीचा ५० रूग्णांनी लाभ घेतला. फोटोओळी- मोफत हृदयविकार आरोग्य तपासणी शिबिरात संजय पुनाळेकर यांनी मार्गदर्शन केले.

Read More

सोनुर्ली नवयुवक मंडळाकडून संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू भेट…

निराधार व्यक्तींसोबत केला गुढीपाडवा साजरा… ⚡सावंतवाडी ता.३०-:केवळ क्रीडा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम नव्हे तर सामाजिक उपक्रमातून समाज्यात नेहमी अग्रेसर असलेल्या सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पणदूर संविता आश्रमातील निराधारांसाठी जीवनावश्यक वस्तू भेट देत मराठी नवीन वर्षाची सुरुवात एका सामाजिक उपक्रमातून केली.कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमामध्ये गेले कित्येक वर्ष संस्थापक संदीप…

Read More

ओसरगाव टोल नाक्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बोलेरो पिकअप मध्ये सापडले ७९ गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स…

१२,८६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त ; वाहनचालकावर गुन्हा दाखल.. कणकवली – २९ मार्च रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली गस्तीवर असताना ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या दिशने उभा करुन ठेवलेला बोलेरो पिकअप वाहन क्रमांक ( एमएच १५ जिव्ही ११७८ ) हा संशयास्पद वाटला. त्यामुळे लागलीच दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांनी आपल्या सहकारी कर्मचारी व…

Read More

बेकायदा वाळू उपशाविरोधात तळाशील ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा…

मालवण (प्रतिनिधी) कालावल खाडीपात्रात तळाशील किनारी बेकायदेशीर वाळू उपसा सुरु असून याविरोधात गेली दहा वर्षे लढा देऊनही महसूल प्रशासनाकडून कोणताही न्याय मिळालेला नाही. बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल प्रशासन शुल्लक दंड आकारून बोटी सोडून देत आहे. मात्र आपली वस्ती, माड बागायती वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्यासाठी खोटे केसेस मध्ये अडकवून ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रशासन…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न…

⚡मालवण ता.२९-:मालवण येथील स का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात जिमखाना विभागांतर्गत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे सचिव गणेश कुशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकुर जिमखानाप्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, सेक्रेटरी प्रा. के. के. राबते, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी मनाली पालव…

Read More

खा. नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त नाट्य महोत्सवाचे आयोजन…

सहा दिवस विविध दशावतार नाट्यमंडळांची होणार दशावतार नाटक:संदेश सावंत व समीर नलावडे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे आयोजन… कणकवली – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सिंधुदुर्ग – रत्नागिरी चे खा. नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ…

Read More

एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञा परीक्षेत कणकवली शाळा क्रमांक 3 चे सुयश…

कणकवली : कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली क्रमांक तीन या शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा 2025 मध्ये उज्वल असे यश संपादन केले आहे. या शाळेतील इयत्ता सातवीच्या विराज संतोष कुमार कल्याणकर याने 300 पैकी 258 गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला आहे. तर इयत्ता सातवीच्या अन्वय अच्युत…

Read More
You cannot copy content of this page