माध्यमिक अध्यापक संघाचे शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर १७ रोजी धरणे आंदोलन…
⚡मालवण ता.१४-:शालेय शिक्षण विभागाने मान्यताप्राप्त खाजगी शाळांसाठी प्रस्तुत केलेले शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग कार्यालयासमोरील प्रवेशद्वारावर मंगळवार दि. १७ जून रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय…
