शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत रुपेश परब अव्वल…
⚡सावंतवाडी ता.११-: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर चार या प्रशालेतील पदवीधर शिक्षक रुपेश परब याने आपल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तालुका आणि जिल्हास्तरावर आपली मोहर उमटून शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून जिल्हयात अव्वल ठरण्याचा…
