चोरट्याचा चोरी करण्याचा डाव फसला…
अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरातील घटना ; चोरट्याचा शोध घेऊन केले पोलिसांच्या स्वाधीन. सावंतवाडी : पतीच्या जागरूकपणामुळे न्यू खासकीलवाडा येथील माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरात चोरी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला असून यावेळी पती प्रसाद कोरगावकर व अवधूत नाटेकर यांनी त्या चोरट्याचा शोध घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले दरम्यान…
