ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करावी यासाठी मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न…

पालकमंत्री नितेश राणे यांनी ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली मंत्रालयात बैठक:सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताजने प्रकल्प उभारावा सर्वतोपरी मदत करू, मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन.. ⚡कणकवली ता.१५-: जगभरात नावलौकिक असलेल्या ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारावा यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री म्हणून नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा ,स्थानिकांना रोजगाराच्या संधी…

Read More

भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गटार बांधकाम गेली वीस दिवस रखडले…

माजी नगरसेविका दिपाली भालेकर आक्रमक:नगरपालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले.. ⚡सावंतवाडी ता.१५-: भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गटार बांधकाम गेली वीस दिवस रखडले होते तरी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नगरपालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले ….

Read More

शाखा डाकपाल पदी कार्यरत असताना अपहार केल्याचा आरोप असलेल्या संशयीताची जामिनावर मुक्तता…!

⚡सावंतवाडी ता.१५-: तळवणे शाखा डाकघर येथे अपहार केल्याचा आरोप असलेल्या संशयीतास आज अटक करून सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर संशयिताची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच काही अटी व शर्तींवर सुटका करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी विनायक नारायण कुलकर्णी (सहाय्यक डाक अधीक्षक सिंधुदुर्ग विभाग) (वय ५२) यांनी दि. २५…

Read More

बंदरे विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा घेणार आढावा:प्रगतीपथावर असलेल्या बंदरे विभागातील कामांची करणार पाहणी.. ⚡कणकवली ता.१५-:महाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. हे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते बंदर खात्या अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे प्रगतीपथावर असलेल्या बंदर विकासाच्या कामांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा…

Read More

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ यशवंत गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून बढती…

⚡सावंतवाडी ता.१५-:बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ यशवंत रघुनाथ गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्रज्ञ प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले या ठिकाणी बढती मिळाली आहे.डॉ. यशवंत रघुनाथ गोवेकर यांची सहयोगी प्राध्यापक, (वनस्पती रोगशास्त्रज्ञ), प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे बढती बदली झाली आहे त्यांचे पदवी पर्यंत शिक्षण डॉ. बाळासाहेब…

Read More

वीज समस्यांबाबत उद्या वीज ग्राहक संघटनेची मालवण वीज कार्यालयावर धडक…

⚡मालवण ता.१४-:मालवण तालुका वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना मालवण व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांच्या अडीअडचणी संदर्भात उद्या दि. १५ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी आपल्या समस्या घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन वीज…

Read More

मालवणात उद्या ‘रॉ- भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ विषयावर कार्यक्रम…

⚡मालवण ता.१४-:भारतीय सेनेने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा कायमचा बिमोड करण्याच्या दिशेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दि. १५ रोजी सायंकाळी सहा ते सात या वेळेत रॉक गार्डन येथे रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा या विषयावर लेफ्टनंट रवी आमले यांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास वाचन स्वर नितीन वाळके यांचा असेल. अभियान आम्ही मालवणी यांच्या वतीने चला, वाचू…

Read More

मालवणात मोटरसायकल रॅली काढून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन…

⚡मालवण ता.१४-:छत्रपती शिवाजी महाराज कि जय… धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय… हर हर महादेव… अशा घोषणा देत… भगव्या पताका फडकवत… आज सायंकाळी मालवणात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल हिंदू समाजातर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. कुंभारमाठ येथून मालवण शहर परिक्रमा करून पुन्हा कुंभारमाठ येथे ही रॅली विसर्जित झाली. शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, धर्मनिष्ठा…

Read More

मालवणात लायन्स क्लबतर्फे परिचारिकांचा सन्मान…

मालवण ता.१४-:जागतिक परिचारिका दिनानिमित्त लायन्स क्लब मालवण तर्फे मालवण ग्रामीण रुग्णालय व रेडकर हॉस्पिटलला भेट देऊन तेथे कार्यरत असलेल्या परिचारिकांना गुलाबपुष्प आणि मिठाई देवून त्यांच्याठायी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ज्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा जन्मापासून मरेपर्यंत एक नर्स आपल्याला आपल्या आरोग्य सुधरविण्यासाठी विविध प्रकारे मदत करीत असते, त्यांचे आम्ही नेहमीच ऋणी आहोत, जगातील सर्व…

Read More

कलंबिस्त इंग्लिश इयत्ता दहावीच्या 93-94 सालच्या वर्गातील सवंगड्यांचे स्नेहसंमेलन…

⚡सावंतवाडी ता.१४-: धमाल, मस्ती, खेळ, बरोबरच प्रेमळ खोडकरपणा आणि तेवढ्याच हळव्या आठवणींचा मागोवा यामुळे आंबोली येथील वैशाली नेचर रिसॉर्ट, परिसरात हास्यकल्लोळ माजला, निमित्त होते कलंबिस्त इंग्लिश स्कूल, इयत्ता दहावीच्या 1993-94 सालच्या वर्गातील सवंगड्यांचे स्नेहसंमेलन ! या संमेलनात मिनी शाळा भरली होती. या हरहुन्नरी बॅचचे हे सलग तिसरे संमेलन, दरवर्षी आपल्या व्यस्त दैनंदिनीतून मुद्दाम वेळ काढून…

Read More
You cannot copy content of this page