“शरद मेस्त्री यांच्या पुनर्निवडीबद्दल भाजप वेंगुर्ला तालुका कार्यालयात सत्कार”..
⚡वेंगुर्ला ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा अध्यक्ष पदी शरद मेस्त्री यांची सलग दुसर्यांदा निवड झाली.ही निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात नूतन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जि.का.का.सदस्य…
