थोड्या वेळात खासदार नारायण राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आ. निलेश राणे सभास्थळी पोहोचणार…

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी ;साहेब…..नारायण राणे” हे गाणे वेधतेय सर्वांचे लक्ष

⚡कणकवली ता.०४-: खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील सभेस्थळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अगदी थोड्या वेळात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नाम. नितेश राणे, आमदार निलेश राणे कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर सभास्थळी दाखल होणार आहेत. सभेस्थळी असलेल्या खुर्च्या देखील भरून गेल्या होत्या. दरम्यान सभास्थळी ‘साहेब …… नारायण राणे” हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

You cannot copy content of this page