Headlines

शिंदे शिवसेनेकडून स्वातंत्र गट स्थापन…

⚡सावंतवाडी ता.०६-: येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेच्या पॅनल मधून निवडून आलेल्या सातही नगरसेवकांनी आज ओरस येथे नगर विकास अधिकारी विनायक औतकर यांच्याकडे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपाने या आधीच नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन केला आहे. एकूणच दोन्ही पक्षाकडून गटस्थापन केल्यानंतर आता उपनगराध्यक्ष आणि विषय…

Read Full News

आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. महेश जाधव यांची पुन्हा नियुक्ती करा…

ग्रामस्थांची ठाम मागणी:जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देणार.. ⚡आंबोली,ता.६-: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. महेश जाधव यांनाच पुन्हा नियुक्ती द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.त्यांची या ठिकाणी सेवा चांगली असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना या ठिकाणी पुन्हा नियुक्ती द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.आदिती पाटकर यांची बदली करण्यात आली आहे. तर अजून डॉ.जाधव यांना दुसरीकडे…

Read Full News

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मळगावच्या मधुरा…

सानिकाचे यश:एक रौप्य व तीन कांस्य पदकांची कमाई.. ⚡सावंतवाडी ता.०६-: विरार-मुंबई येथे पार पडलेल्या स्टेअर्स युथ महाराष्ट् कराटे चॅम्पियनशिप २०२५-२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत मळगाव येथील मधुरा रत्नाकर मांजरेकर हिने रौप्य व कांस्य पदक तर सानिका संजय गोसावी हिने दोन कांस्य पदके पटकावत मळगावसह तालुक्याचे व पर्यायाने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.विरार येथील निसर्गरम्य अर्नाळा बीचवर ही…

Read Full News

राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

कणकवलीत केले शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वागत:नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील घेतली भेट.. ⚡कणकवली ता.०६-: महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यानिमित कणकवली रेल्वे स्टेशनवर विधान परिषद सभापती राम शिंदे यांचे आगमन होताच शिंदे शिवसेनेच्या वतीने माजी आमदार राजन तेली यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिंदे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संदेश पटेल,…

Read Full News

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे सिंधुदुर्ग दौऱ्यावर; माजी आमदार राजन तेली यांच्याकडून स्वागत…

⚡कणकवली ता.०५-: महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त माजी आमदार राजन तेली यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांसाठी प्रा. शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत.

Read Full News

निरवडेच्या वासुदेव वैजची ‘वैभववाडी श्री’ किताबावर मोहोर; सिंधुदुर्गातून कौतुकाचा वर्षाव…

⚡​सावंतवाडी, ता. ०५-:महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने, वैभववाडी येथील यंग स्टार मित्र मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंसाठी भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चुरशीच्या स्पर्धेत निरवडे येथील वासुदेव वैज याने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर ‘वैभववाडी श्री’ या किताबावर आपले नाव कोरत स्पर्धेचा मुख्य मानकरी ठरला.​ही स्पर्धा…

Read Full News

पालकरवाडी वेतोरे ग्रा.पं. उपसरपंचपदी भाजपच्या शुभदा गोसावी यांची बिनविरोध निवड

⚡वेंगुर्ला ता.०५-: तालुक्यातील पालकरवाडी वेतोरे ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या शुभदा समिर गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज सोमवारी दि. 5 जानेवारी रोजी दुपारी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील व अध्यासी अधिकारी व्ही. जी. सावंत यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.उपसरपंच नंदिता शेर्लेकर यांनी 24 डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर आज रिक्त जागेसाठी ही…

Read Full News

तरुणांनो तुम्ही कुटुंबियांचे भवितव्य आहात…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे वेंगुर्ला येथे प्रतिपादन.. ⚡वेंगुर्ला ता.०५-: गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते अपघातात 68 जीव आपण गमावले असून यामध्ये 45 मध्यमवर्गीय दुचाकीस्वार आहेत, ही बाब चिंताजनक आहे. तरुण युवक हे कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही महत्वाची असून वाहनावर मोबाईलचा वापर न करता हेल्मेट, सीटबेल्ट यांचा वापर करा. रस्ता…

Read Full News

कणकवली हुंबरठ येथे दुचाकी जळून खाक…

⚡कणकवली ता.०५-: कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला हुंबरठ ब्रिजवर अचानक आग लागली. यात दुचाकी वरील कपडे जळून सुमारे एक लाख नऊ हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे खबर कापड व्यावसायिक विक्रांत सुरेश चव्हाण राहणार कोल्हापूर राजारामपुरी यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. विक्रांत चव्हाण यांचे…

Read Full News

अतिक्रमण नोटिसांनी मच्छी विक्रेत्या महिलांमध्ये संताप…

भाजप नगरसेविकांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका धडक.. मालवण दि प्रतिनिधी मालवण मच्छी मार्केट मधील महिलांना चार दिवसापूर्वी नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा बजावत कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर मालवण मधील मत्स्य विक्रेत्या महिलांनी नाराजी व्यक्त करीत आज भाजपच्या नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने सौ. आचरेकर यांच्या समवेत मच्छी विक्रेत्या महिलांनी…

Read Full News

You cannot copy content of this page