इन्सुली नं. ५ या शाळेचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के…!
⚡बांदा ता.१३-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ या शाळेचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रशाळेचे दोन विद्यार्थी जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकले. रिया सावंत हिने २४६ गुण मिळवत जिल्ह्यात १५ वा तर काव्या कोठावळे हिने २१६ गुण मिळवत जिल्ह्यात ६२ वा क्रमांक मिळविला. श्रुतिका राजगोळकर २०२ गुण…
