आंबोली बंगलेवाडी तसेच लिंग मंदिराजवळ परिसरात धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करा…
ग्रामस्थांची मागणी: सरपंच व पोलीस प्रशासनाकडे केली निवेदनद्वारे मागणी.. आंबोली,ता.२७: येथील बंगलेवाडी येथे लिंगाच्या मंदिरात तसेच बंगलेवाडी वस्ती जवळ तसेच तेथील ओहोळ व परिसरात पर्यटक धिंगाणा घालतात. रात्रभर मोठ्याने स्पीकर लावून डान्स करतात. तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांची छेड छाड करतात. त्यामुळे त्याठिकाणी पर्यटकांवर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन बंगलेवाडी ग्रामस्थांनी सरपंच सावित्री पालेकर यांच्याकडे तसेच आंबोली…
