नियमाचे पालन करून डी जे लावा…
पोलीस अधीक्षक डॉ दहिकर:मालवण तहसीलदारांनी घातलेल्या बंदी विरोधात व्यावसायिकांनी घेतली भेट ⚡ओरोस ता २५-: शासनाचे नियम पाळून व्यवसाय करत असताना मालवण तहसीलदार यांनी मालवण तालुक्यातील डीजे व्यवसायाला पूर्णतः बंदी घातली आहे. याबाबत मालवण सह जिल्ह्यातील सर्व डी जे व्यावसायिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांचे याकडे लक्ष वेधले. दरम्यान शासनाच्या…
