बांदा दशक्रोशीतील अतिवृष्टीमुळे नारळ-सुपारी बागांचे झालेल्या नुकसानीची केली पहाणी…!
⚡बांदा ता.१४-: बांदा दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे नारळ-सुपारी बागांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत कृषी विभागाच्या अधिकारी वर्गाची टीम आज बांदा येथे दाखल झाली. या पाहणीसाठी सावंतवाडी तालुका कृषी…
