जर्मन नोकरी करारातून जिल्ह्यातील तरुणांची फसवणूक…
वैभव नाईक:जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधत आंदोलन छेडण्याचा दिला इशारा.. सिंधुदुर्गनगरी ता २२राज्य शासनाने जर्मन देशातील बाडेन वूटेनबर्ग या राज्यासोबत झालेल्या करारानुसार जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पात जिल्ह्यातील तरुणाची फसवणूक झाली असल्याचा आरोप माजी आ. वैभव नाईक यांनी केला आहे. तसेच ज्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन त्यांना नियुक्ती पत्र देऊनही अद्याप नोकरी मिळाली नाही…
