रवी जाधव यांनी राजकारणात पडू नये…
श्री. निखिल सावंत:केसरकर साहेबांबद्दल बोलताना भान ठेवून बोलाव, अन्यथा युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.. सावंतवाडी – सामाजिक बांधिलकीचा राजकारणाशी संबंध नाही म्हणून सांगणाऱ्या रवी जाधव यांनी राजकारणात पडू नये, राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून काम केलेल्या व चौथ्यांचा आमदार असणाऱ्या दिपक केसरकर साहेब यांच्यावर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. त्यामुळे केसरकर साहेबांबद्दल बोलताना रवी जाधव यांनी भान…
