मालवणचे व्यावसायिक बबन शारबिद्रे यांचे निधन…
⚡मालवण ता.०३-:मालवण भरड येथील पेट्रोल पंप नजीक राहणारे रहिवाशी आणि मच्छि मार्केट येथील मटण व्यावसायिक बबन तुकाराम शारबिद्रे (वय ८१ ) यांचे आज राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले प्रतिष्टीत आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून बबन शारबिद्रे यांची ओळख होती त्यांच्या पश्यात पत्नी, एक मुलगा,तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे मालवणचे सिव्हिल इंजिनिअर आणि पर्यटन व्यावसायिक…
