धाकोरे गावातील २३ क्रमांकाचा रस्ता पुन्हा अडचणीत; अपूर्ण कामामुळे ग्रामस्थ त्रस्त…
सिमेंटचे खांब न बसवल्याने रस्ता अरुंद; अतिक्रमण प्रयत्नांमुळे ग्रामस्थांची चिंता वाढली.. ⚡सावंतवाडी ता.११-: धाकोरे गावातील होळीचे भाटले ते अशोक साटेलकर मार्गे रघुनाथ मुळीक घरापर्यंतचा २३ क्रमांकाचा सरकारी रस्ता अपूर्ण कामामुळे पुन्हा अडचणीत सापडला आहे. गावकऱ्यांनी आंदोलन, निवेदनं आणि उपोषणं करून या मार्गासाठी दीर्घ लढा दिला असला तरी अद्याप सिमेंटचे खांब नीस पुन्हा बसवले गेलेले नाहीत….
