कुडाळ नाबरवाडीत झालेल्या अपघातात महिलेचा दुदैवी मृत्यू…

⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ – मालवण रस्त्यावर कुडाळ – नाबरवाडी येथे भीषण अपघात झाला. एका दुचाकीस्वार महिला रस्त्यावर फेकली गेली. त्याचवेळेस कुडाळच्या दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचे जागीच निधन झाले.
ही महिला आपल्या दुचाकीने कुडाळहून नेरूरच्या दिशेने जात होती हा अपघात आज सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास झाला. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे. होळी दिवशीच हि दुर्देवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page