ओरोस येथे उद्या बालकवी एक शापित गंधर्व कार्यक्रम…
आम्ही साहित्य प्रेमींचे आयोजन.. ओरोस ता ३०:‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ऑक्टोबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त उद्या शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा आठवा मासिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात…
