इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी तर्फे नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना दिवाळी भेट…
⚡सावंतवाडी ता.०३-: इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावंतवाडी नगरपरिषदेच्या ६० सफाई कामगारांना दिवाळी भेट म्हणून स्वेटर तसेच मिठाई देण्यात आली. सावंतवाडी नगरपालिकेच्या या सफाई कामगारांना गेल्या सहा वर्षांपासून इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने दरवर्षी वेगवेगळ्या भेटवस्तू आणि मिठाई देण्यात येते.यावर्षी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या या कामगारांना स्वेटरचे वितरण करण्यात आले. ऊन वारा पाऊस याची…
