Headlines

युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही…

उदय सामंत:युती नाही झाल्यास स्वतंत्र लढून भगवा फडकवू .. कुडाळ : महायुती झाली पाहिजे या माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. युती होणार असेल तर मिठाचा खडा पडू देणार नाही. तरीही युती झाली नाही तर शिंदे सेना म्हणून आम्ही स्वतंत्र, लढून या जिल्ह्यात भगवा फडकवू, असे मत राज्याचे…

Read More

स्वतःसोबतच इतर समाजाचा सुद्धा उद्धार करूया…

उदय सामंत:कुडाळ मध्ये १० व्या केपीएल क्रीडा महोत्सवाचे उदघाटन,देशभरातून ८५० खेळाडूंची नोंदणी.. ⚡कुडाळ ता.०८-: आपला गौड ब्राह्मण समाज विखुरलेला समाज हा एकत्र आला पाहिजे आपल्या समाजाचा उद्धार झाला पाहिजे हा उद्धार होत असताना इतर समाजाला सुद्धा आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केपीएल 2025 क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी आज…

Read More

वर्षानुवर्षे भूखंड अडविणाऱ्याना कारणे दाखवा नोटिस द्या…

मंत्री उदय सामंत:कुडाळ एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने उद्योग मंत्र्यांचा सत्कार,आडाळी एमआयडीसीमध्ये ३४ हेक्टर गायब.. ⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ एमआयडीसी मधील ज्यांचे भूखंड वर्षानुवर्षे पडून आहेत तिथे कोणताही उद्योग उभारला नाही त्या भूखंड धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. वर्षानुवर्षे भूखंड पडीक ठेवून त्यावर उद्योग का उभारला नाही याबद्दलचे खुलासे मागवून…

Read More

महायुतीतूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यावर दोन दिवसात निर्णय घेऊ…

खासदार नारायण राणे:कणकवलीत पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका;विशाल परब, राजन तेलींना मी मानत नाही.. कणकवली ता.०८-: सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष, शिंदे गटाची शिवसेना आणि महायुती एकत्र येऊन लढणार असल्याचे जाहीर वक्तव्य केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्गात भाजप–शिंदे सेना…

Read More

शांतादुर्गा मोटर्स…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🙏🌺।। ॐ श्री गणेशाय नमः ।।🙏🌺 🙏🙏॥ सस्नेह निमंत्रण ॥ 🙏🙏 ⭐💫 एक नवीन सुरूवात💫⭐तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. 🚖🚔 शांतादुर्गा मोटर्स 🚘🚔👉👉All New Car & Old Car Exchange💫💫 🎪 या आमच्या नवीन कार्यालयाचा उ‌द्घाटन समारंभ 🥳 🔶रविवार दि. ०९ नोव्हेंबर २०२५ ⏰रोजी सायंकाळी ४.३० वाजता. 💫💫 मा. सच्चिदानंद उर्फ संजू परब माजी नगराध्यक्ष…

Read More

..हार्दिक स्वागत… हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🙏🌺..हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत.. हार्दिक स्वागत..🙏🌺 🙏🌺कोलगाव कलेश्वर देवस्थानच्या जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत…!🙏🌺 ▪️ श्री.दिपक राऊळसामाजिक कार्यकर्ता कोलगाव 🙏🌺सर्व कोलगावातील ग्रामस्थ 🙏🌺 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:9112069618

Read More

मनसेचे महेश परब यांनी घेतली माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची भेट…

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात झाली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.०७-: आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष महेश परब यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची भेट घेतली. या भेटीत आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे…

Read More

मळगाव येथील अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने आयोजित दुर्ग बांधणी स्पर्धेत अर्जुन गावकर प्रथम…

⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दुर्ग बांधणी स्पर्धेत मळगाव देऊळवाडी येथील अर्जुन विजय गावकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मळगाव रस्तावाडी येथील अष्ट विनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने स्वच्छता मोहीम, एसएससी व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार, शालेय मुलांना…

Read More

दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण सह अकराही जणांना जामीन मंजूर…

⚡ओरोस ता ७-: दोडामार्ग तिलारी येथे गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेली मारहाण व कार जाळपोळ प्रकरणी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण सह उर्वरित अकराही जणांना येथील जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन सुभाष चव्हाण, भाजपा मंडळ प्रमुख दीपक उर्फ रामा दशरथ गवस आणि प्रदीप…

Read More

अंगावर माड पडून युवकाचा मृत्यू…

⚡कणकवली ता.०७-: माड तोडत असताना तो मधोमध तुटून अंगावर पडल्याने कल्पेश दत्तात्रय नाडकर्णी (वय ३५, रा. तोंडवली या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तोंडवली येथेच गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडली. कल्पेश हा आपले चुलते पद्माकर नाडकर्णी यांच्यासमवेत एका शेजाऱ्याचा सुकलेला माड कटर मशीन व दोरीच्या सहाय्याने तोडत होते. माड तोडत असतानाच अचानक मधोमध…

Read More
You cannot copy content of this page