खात्यावर चुकीने जमा झालेली रक्कम संबंधितास केली परत….
ऍड. ऐश्वर्य मांजरेकर यांचा प्रामाणिकपणा.. ⚡मालवण ता.०९-: मालवण येथील ऍड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांच्या बँक खात्यात चुकीने जमा झालेली ४० हजाराची रक्कम मांजरेकर यांनी पुन्हा संबंधित खातेधारकाच्या खात्यावर जमा करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. ऍड. ऐश्वर्य मांजरेकर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मालवण शाखेतील खात्यात दि. १ नोव्हेंबर रोजी सुमारे ४० हजार रुपये इतकी रक्कम…
